Colors Marathi Official Page
@colorsmarathiofficial

ID: 2200489752

Colors Marathi is an entertainment channel that mirrors the cultural essence through unique content that redefines the family viewing experience

Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial) Medias

Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial) Instagram photo 44 minutes  ago

44 minutes ago
महाअंतिम सोहळ्याची संपूर्ण तयारी एका खासव्यक्तिच्या देखरेखीत होत आहे, पाहूया ती खास व्यक्तीकोण आहे... पाहा  #SurNavaDhyasNava छोटे सूरवीरमहाअंतिम सोहळा, रविवारी दि. 27 जानेवारीलासंध्या. 7 वा. #ColorsMarathi वर आणि  @voot वर कधीही. @avadhoot_gupte @maheshmkale @shalmiaow @spruhavarad

Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial) Instagram photo 4 hours  ago

4 hours ago
आपला हलगर्जीपणा कदाचित आपल्याला आपल्या माणसापासून बरंच लांब करू शकतो, म्हणूनच वेळ जाण्यापूर्वीच सावध व्हा. पाहा #MaharashtraJagateRaho 31 जानेवारीपासून गुरु-शनि. रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर आणि @voot वर कधीही. @sunilbarve

Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial) Instagram photo 6 hours  ago

6 hours ago
हिंदवी स्वराज्यासाठी लढण्याचं खरं जिगर असलेले आणि महाराष्ट्रासोबत प्रत्येक मराठी माणसाचा आधारस्तंभ असणारे नेते बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त मानवंदना... #BalasahebThackeray #ColorsMarathi

Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial) Instagram photo 6 hours  ago

6 hours ago
'ठाकरे' हि भूमिका आपल्यासमोर आल्यावर आपली reaction काय होती हे जाणून घेऊया अभिनेता नवाजुददीनकडून... पाहा #AssalPahuneIrsalNamune 'ठाकरे' सिनेमाविशेष भाग गुरु-शुक्र. रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर आणि @voot वर कधीही. @sanjay___raut @nawazuddin._siddiqui @makarandanaspure

Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial) Instagram photo 11 hours  ago

11 hours ago
एकदम कडक म्हणजे नक्की काय? जाणून घ्यायचंय तर हा व्हिडिओ नीट पाहा... #EkdumKadak 28 जानेवारीपासून सोम-बुध. रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर आणि @voot वर कधीही. @adarshshinde

Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial) Instagram photo 13 hours  ago

13 hours ago
भारताला इंग्रजांच्या पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी आपलं सर्वस्व अर्पित करणारे नेताजी सुभाष चंद्र बोस यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. #ColorsMarathi

Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial) Instagram photo 1 day  ago

1 day ago
महाअंतिम फेरीसाठी सूरवीरांसोबतच captains सुद्धा सज्ज झाले आहेत, पण कुणाच्या टीम मधला सूरवीर होईल राजगायक वा राजगायिका... पाहा #SurNavaDhyasNava छोटे सूरवीर महाअंतिम सोहळा रविवार दि. 27 जानेवारीला संध्या. 7 वा #ColorsMarathi वर आणि @voot वर कधीही. @avadhoot_gupte @maheshmkale @shalmiaow @spruhavarad

Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial) Instagram photo 1 day  ago

1 day ago
एकेकाळी आपले सहकारी असलेल्या या नेत्याबद्दल संजय राऊत यांचं काय मत आहे, जाणून घेण्यासाठी पाहा #AssalPahuneIrsalNamune 'ठाकरे' सिनेमाविशेष भाग गुरु-शुक्र. रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर आणि @voot वर कधीही. @makarandanaspure @nawazuddin._siddiqui @sanjay___raut

Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial) Instagram photo 1 day  ago

1 day ago
एखाद्या व्यक्तीची छाप आपल्या मनावर इतकी ठळक उमटते की त्या व्यक्तिकडून आपली कधी फसवणूक होईल असं वाटतंच नाही, बेसावधपणे एखाद्यावर इतका विश्वास टाकणं किती योग्य आहे? पाहा #MaharashtraJagateRaho 31 जानेवारीपासून गुरु-शनि. रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर आणि @voot वर कधीही.

Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial) Instagram photo 1 day  ago

1 day ago
दिवसागणिक प्रगतिशील होत चाललेल्या जगातही आपल्या कलेचा वारसा जपून येणाऱ्या पिढीला तो सुपूर्त करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला मिळणार एक हक्काचा मंच... पाहा नवा कार्यक्रम, #EkdumKadak 28 जानेवारीपासून सोम-बुध. रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर आणि @voot वर कधीही. @adarshshinde